Skip to main content
  Marathi status आपली व्यक्तिमत्त्व व. Personality किंवा स्वभाव( Temperament) व्यक्त करतो ;  आपण जसे आहात त्याप्रमाणे आपण आहात तसे रहा असे आम्ही म्हणतो. आपल्या सर्वांच्या विनंती लक्षात घेता आम्ही आपल्यासाठी मराठीमध्ये ( marathi status ) आनलोत. आपण पण facebook व WhatsApp मराठी स्टेटस ( #Marathi Status ) शोधत असाल तर आमच्या या मराठी स्टेटस collection ला वाचा. हा आहे  Th e best   मराठी स्टेटस marathi whatsapp status collection.   जर आपण Instagram साठी caption search करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात येथे आपल्यासाठी आम्ही एक best  marathi caption for instagram che collection तयार केल आहे.  F साठी uniqe फेसबुक स्टेटस( facebook status) #fb status marathi चा संग्रह फक्त आपल्यासाठी.  मित्रानो आपण जर मराठी शायरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात येथे तुम्हाला भेटेल marathi shayari भेटतील   New #Best Attitude status Marathi Status  #Attitude Birthday Status In Marathi, Marathi Kadak Status , घेऊन आलो आहोत, जे आपण आपल्या सोशल मीडिया साइट्स WhatsApp Facebook Instagram वर s

 Marathi status आपली व्यक्तिमत्त्व व. Personality किंवा स्वभाव( Temperament) व्यक्त करतो ;  आपण जसे आहात त्याप्रमाणे आपण आहात तसे रहा असे आम्ही म्हणतो. आपल्या सर्वांच्या विनंती लक्षात घेता आम्ही आपल्यासाठी मराठीमध्ये (marathi status ) आनलोत.

आपण पण facebook व WhatsApp मराठी स्टेटस ( #Marathi Status ) शोधत असाल तर आमच्या या मराठी स्टेटस collection ला वाचा. हा आहे  The best   मराठी स्टेटस marathi whatsapp status collection. 

 जर आपण Instagram साठी caption search करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात येथे आपल्यासाठी आम्ही एक best  marathi caption for instagram che collection तयार केल आहे.  F

साठी uniqe फेसबुक स्टेटस(facebook status) #fb status marathi चा संग्रह फक्त आपल्यासाठी.  मित्रानो आपण जर मराठी शायरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात येथे तुम्हाला भेटेल marathi shayari भेटतील

 New #Best Attitude status Marathi Status  #Attitude Birthday Status In Marathi,

Marathi Kadak Status, घेऊन आलो आहोत, जे आपण आपल्या सोशल मीडिया साइट्स WhatsApp Facebook Instagram वर shair करु शकता.

#Royal Attitude status in marathi

#व्हाट्सअप मराठी स्टेटस Marathi Status

Hi friends   आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय सुंदर नवनवीन व्हाट्सअप मराठी स्टेटस (#Marathi Status) घेऊन आलो आहे. जे तुम्हाला लाईफ मध्ये  प्रेरणा देतील.

# Whatsapp Marathi Status

#Love quotes in marathi.

येथे आम्ही आपल्याला मराठीमध्ये अशी काही 

#attitude status collection देणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या मित्रांना आणि आपल्या ओळखीच्या लोकांना इंप्रेस impress करू शकाल.

#WhatsApp Status Attitude Marathi, 

#New Attitude Status In Marathi,

# Khunnas Status, 

#Attitude Status Marathi Girl,

# Full Attitude Status In Marathi, 

हे मराठी स्टेटस आपल्या सारखेच आहेत, म्हणून आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस किंवा फेसबुकवर आपल्या मित्रांसह share करून, आपण स्वत: ला सर्वान पेक्षा वेगळ दिसू शकता आणि आपली impression छाप,हवा , दरारा ,वजन पाडू शकता. मराठी स्टेटस आपल्याला आपले स्वभाव ,दिसण  , वागणं इतरांना कळेल."ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेगइतका जोरात हवा कीअडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले.

 

 "ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग

इतका जोरात हवा की,

अडथळे केव्हा आले आणि केव्हा गेले

समजले पण नाही पाहिजे"



"समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो,

इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज

तरंगत निघून गेला."


"हातावरच्या रेषा बदलायच्या असतील

तर मेहनतीवर विश्वास ठेवा,

जर प्रयत्न तगडे असतील तर

नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा."


"पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात

आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.

आयडिया महत्वाची नाही,

ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे."


"वेळ आला आहे तर घाम गाळा

नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील.

आपण जिंकणार याच विचाराने

कामाला सुरवात करा."


"ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,

त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरु करतील.

तुम्हाला सिंह बनायचे असेल तर

सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल."


"अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,

ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल

त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल."


"निर्णय चूक किंवा बरोबर नसतात

त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा

नकारात्मक असतात."



"जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं

पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,

एक एक पाऊल पुढे टाकत चला

रस्ता आपोआप मोकळा होत जाईल."


"ध्येय एवढं मोठे ठेवा की,

समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील."


"राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही,

राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते."


"निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या

एका हत्यारानंही काम करू शकतो,

पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा

संच असूनही तो काम करू शकत नाही.

अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,

ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल

त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल."


"निर्णय चूक किंवा बरोबर नसतात

त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा

नकारात्मक असतात."



"जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं

पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,

एक एक पाऊल पुढे टाकत चला

रस्ता आपोआप मोकळा होत जाईल."


"ध्येय एवढं मोठे ठेवा की,

समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.'


"राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही,

राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते."


"निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या

एका हत्यारानंही काम करू शकतो,

पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा

संच असूनही तो काम करू शकत नाही."


"गमवायला काहीच नसताना फक्त

कमावण्याची संधी असते हे लक्षात ठेवा.

शून्याची ताकद ओळखा."


"अपयशाने निराश होऊ नका,

ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात,

त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण घेऊन जातात."


"तुमच्याकडे वेळ फार कमी आहे

तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या."


"यशस्वी व्यक्तींच्या यशोगाथा

वाचत बसाल तर उत्कृष्ट वाचक व्हाल,

त्यांच्या गोष्टी अमंलात आणाल तर महान बनाल."


"जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही,

संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे."


"संधी आणि सूर्योदय दोन्हींत एक साम्य आहे

उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात."


"यश मिळवण्यासाठी कोणतीही लिफ्ट नसते

तुम्हाला पायऱ्यांवरूनच चालत जावं लागेल."


"प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच समजते,

कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन

दवाखान्यात खूप महाग विकला जातो."



"होऊन गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करण्यापेक्षा

पुढे काय करायचंय याचा विचार करा."


"तुमचे बूट, कपडे, मोबाईल ब्रँडेड नसतील

तरी चालेल पण तुमचे विचार ब्रँडेड हवेत."


"जगासमोर हरलात तरी चालेल

पण स्वतःच्या मनात स्वतःला

कधीही हरलेलं समजू नका.

बिना धाडस आपण कुठलेही ही काम करू शकत नाहीत, हे धाडसच मेंदूचे महत्त्वाचे वैशिष्ट्य."



"एखाद्या कारणामुळे तुमचा धीर खचत चालला असेल तर, ईश्वराने तुमच्याबाबत किती धीर राखला आहे हा विचार करा."


"औषधे फक्त रोगाचा इलाज करतात, रुग्णाला तर डॉक्टरच बरे करतात."


"अडचणी येतात याचा अर्थ असा नाही की नैराश्य यावे, याचा अर्थ तुम्ही तातडीने ताकदीने पुढे जावे असा आहे."

 

"परिवर्तनाची इच्छा असेल तर ती तसेच रहाण्याच्या इच्छे पेक्षा अधिक तीव्र असायला हवी."


"खळखळून हास्य आणि पुरेशी झोप हे, कोणत्या  रोगावरचे रामबाण इलाज आहे."

 

"तुम्ही कितीही पात्र असला तरीही, एकाग्रचित्त होऊनच महान कार्य करू शकता."


"सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असणे गरजेचे नाही,

तर महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे."


"नशीबावर विश्वास ठेवण्याऐवजी,आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास ठेवा."


"देवाकडे काही मागण्याची ही वेळ नाही, तर जे आहे त्याचे आभार मानण्याची वेळ आहे."



"आयुष्य आईस्क्रीम सारखे आहे, Taste केले तरी वितळते, Waste केले तरी वितळते, म्हणून ते Taste करायला शिका."


"आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो,  तर ती भावना जेवढी दुर्दैवी आणि दुःखदायक असते, त्यापेक्षा पुन्हा त्याच गोष्टी पुन्हा जिंकण्याचे इच्छा नसणे हे भावना भयंकर असते."



"आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलतात, सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही, तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटतात."


"जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही."



"यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या व्यक्तीने आपले निर्णय बदलतात."


"आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका, कारण कोणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधानाने हसू टिकवता येईल का "


"कोणते फुल दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करत नसतं कारण, त्याला माहिती असतं निसर्गाने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे. आणि प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिले आहे."


"एखादा गुन्हेगार ठरवतांना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा."


"आयुष्यात आपण आपली Image किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला, तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या Clearity वरच अवलंबून असते."


"प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता, कळते तुमची नाही."



"एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेलेत, याचं कारण हेच की जसजसे आपण मोठे होत जातो, तसंतसं आपल्या चुका खोडल्या नाही जात."


"दुसऱ्याचे भले व्हावे असे चिंतणारा माणूस, त्यावेळी आपलेही भले साधत असतो."


"सत्य सांगण्यासाठी कोणत्याही शपथ तिची गरज नसते, नदीला वाहण्यासाठी कोणत्याही रस्त्याची गरज नसते, जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना आपल्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कोणत्याच रथाची गरज नसते."


"काहीवेळा आपली चूक नसतानाही शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही."


"झोपाळा जेवढा मागे जाईल तेवढा खूप पुढे देखील येईल, आणि म्हणूनच सुख आणि दुःख जीवनात बरोबरच येतात. त्यामुळे जीवनाच्या झोप आता मागे गेला म्हणून घाबरू नका, पुढेही तितकाच जाईल फक्त वाट पहा."


"मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, मात्र तडजोड करायला खूप शहाणपण लागतं."



"राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा उचलतात."


"स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून काम करून घेतील."


"अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुका उनिवा शोधत बसू नका, नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका."


"दुःख तर प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेले असते, पण प्रत्येकाची त्या दुःखाला समोर जाण्याचे पद्धत वेगवेगळे असते."



"कृतज्ञता आणि कृतघ्नता हे दोन खूप छोटेसे शब्द तुमच्या विचार क्षमतेचे, तुमच्या व्यक्तिमत्वाची, तुमच्या जीवनशैलीची आणि पर्यायाने तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतात."


"समजवण्या पेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो."



"यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगले, कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो."


"आयुष्यात जर का कधी वाईट वेळ नाही आला, तर आपल्यामधील परके आणि फरक परक्या मधील आपले कोण याची ओळख कधीच कळत नाही."


"कोणी विचारले की ‘वय’ आणि ‘जीवन’ यात काय फरक आहे? खूप सुंदर उत्तर- जे आयुष्य आपल्यां विना गेले ते ‘वय’ आणि जे आपल्यां सोबत गेले हे ‘जीवन’."



"उंचच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्षांना असते. माणूस जेवढा विनम्रतेने झुकतो, तेवढाच तो आपोआप उंच होत जातो."


"यशस्वी लोक काही वेगळी गोष्ट करत नाही, तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात."


"संकटावर अशाप्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास."


"जीवनातील तीन नियम आनंदात वचन नको द्या, रागात उत्तर नको द्या आणि दुःखात निर्णय नको घ्या."


"करायचा खुप मन करत यार.

पण साला नाव ऐकल्यावर कोणी समोर उभाच राहत नाही.

जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत,

आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत."


"फक्त तुझ्या ह्दयात एकदाच जागा देऊन तर बघ…

नजर लागेल एवढं जग सुंदर #बनवीन तुझ…"


"डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,

आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत."


"प्रेम कितीही गोड असलेना तरी त्याच्याने कधी पोट नाय भरत ..."



"चुकला तर वाट दावू,

पण भुंकला तर वाट लावू ..

भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,

ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा"


"जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪#‎विशेष‬ असते…"


"आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…

जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…"


"जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…"




"लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा… अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा …

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो."


"आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस"


"जगातील सर्वात सुंदर गोष्ट

म्हणजे प्रेम जि सहसा मिळत नाही"


"तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला."



"नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..

पन नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज.."





"तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे.

तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे#"



 

"सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे#"



 

"माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही" 


"#साधेपणात फार मोठे सौंदर्य असते#"



"सस्ते चीजोंका शौक हम भी नही रखते..!!

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,

महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा."


"तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव …

माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव."


"‎जग‬ जिंकण्यासाठी ‪ ‎Attitude‬ नाही ‎फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत

गोड स्वभाव आणि ‪Cute Smile ‬…"


"गंजण्यापेक्षा‬ झिजणे केव्हाही चांगले !

यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो."



"वाईट लोकांसोबत रहाण्यापेक्षा एकटे रहाणे चांगले…

कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी

ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे "


"हम झुकते हैं क्योंकि हमे रिश्ते निभाने का शौक है।

वरना गलत तो हम कल भी नहीं थे और आज भी नहीं है"



 

"माझी वाली रडताना पण एवढी ‪Cute‬ दिसते की

कळतच नाही हिला शांत करू का अजून ‪एकबुक्कीमारू‬"


"तुमच्यात जे मिळवण्याची ताकद आहे.

त्याची भीक मागू नका"



"सोडुन जायचे असेल तर BINDASS जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही…

संताप करून मनस्ताप करण्यापेक्षा,

शांततेत संवाद केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही"



 

"मैञीत आणी प्रेमात आपण कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो"


"देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो ,

सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो…"


"माज तेच लोक करतात ज्यांच्यात हिंमत असते…."



"छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच,

पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.."


"प्रेमात पडायचं नव्हतं मला तरी तूच प्रेमात पाडलंस,,

आयूष्याच्या या मोठ्या वळणावर मला एकटंच का सोडलं"


"बस झालं….आता जशी दुनिया तसा मी.."


"आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही."



"कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका.. चालता चालता लोक विश्वाघात करतात हो…

माझ्यावर जळणारे खूप असले म्हणून काय झालं…

माझ्यावर मरणारेही खूप अाहेत."


"शर्यत अजुन संपलेली नाही कारन मी अजुन जिंकलेलो नाही..."


"लोकांच कस हे ज्याची हवा त्याला मुजरा…

अन आपल कस हे ज्याची हवा त्याला तुडवा "


"माणसे कमविण्यात जो आनंद आहे तो पैसा कमविण्यात नाही…"



"आपल्याला जो नडला त्याला फोडला..

पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते."


"आयुष्यात खूप उन आहे कोणी तरी सावली देणारी पाहिजे."


"जर खर ‪प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही

आवडलाच तर ते खर Love नाही."


"ती म्हणाली ‎वेडा‬ आहेस तू.,

मी म्हणालो हो गं ‎फक्त_तुझ्यासाठी‬.."




"मि असाच आहे,

पटल तर घ्या नाय तर द्या सोडून….

मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _

पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही…"


"आयुष्यातला तो क्षण किती छान असतो_

माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो…"


"सुंदर तर सर्वच मुली असतात पण,

ती लाखात एक होती"


"माझी नजर अखेरपर्यंत तुलाच शोधत होती

पण तुला कधी नजरेसमोर यावस वाटलच नाही."



"कुणी चुकला की__आम्ही ठोकलाच!!

अडचणीत असताना पळून जाणे म्हणजे अजून अडचणीत जाणे."


"तुझं हे एक बरं असतं थोडंसं रडतेस बाकी सारं काही माझ्यावर सोडतेस"


"इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही."


"सावध रहा ह्या दुनियेत कारण येथे ईच्छा पुर्ण झाली नाही

तर देव पण बदलला जातो."



"तुमचे लक्ष आमच्याकडे का?

जे आपला इतिहास विसरतात

ते भविष्य घडवू शकत नाहीत"


"नको असलेल घेण्याची सवय लागली कि

हव असलेली विकण्याची पाळी येते."


"रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की…

प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवुन टाकतो…"


"पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात ….

पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात"



"आजकाल दोस्ती तुटत नाय डायरेक्ट BLOCK होते

पुन्हा मानव जन्म मिळाला तर….

फक्त मराठीच होईन…."


"कधी कधी काही पाऊले अशी पडतात..

की सावल्या सोबतच्या परक्या होऊ लागतात.."


"एकदा फक्त मागे वळून बघ

मी सदैव तुझ्यासाठी असेन.."


"#एका चुकीमुळे संपते ते प्रेम आणि,..

हजारो चुका माफ करते ते खरं प्रेम #"



“#मोडेल पण वाकणार नाही”

लोक म्हणतात काय असत प्रेमात..

पण मी म्हणतो करून बघा एकदा.. काय नसत प्रेमात#


"नजरेत भरणारी सर्वच असतात,

परंतू र्‍हदयात राहणारी माणसे फारच कमी असतात…"


"हे कलियुग आहें,इथे एकाची अडचण दुसऱ्यासाठी तमाशा बनतो"


"निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही……"


"घेतला पंगा तर होईल दंगा….

तुझी वाट पाहताना दिवस संपतात…

पण माझ वाट पाहणं संपत नाही…"


"चार गोड शब्दांनी जे काम होते ते पैशानेही होत नाही."


"मैञी आणि प्रेमात फरक फक्त एवढाचं की,

प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैञीने कधी रडवले नाही."


"मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही

सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही"



"कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही; उलट आपले सामर्थ्य वाढते.

कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही;

उलट आपले सामर्थ्य वाढते."


"जगाला मंदीर मस्जिद चर्च मधे देव दिसतो

मला मात्र माझ्या आईत दिसतो"


"वाट पाहीन …पण तुलाच घेउन जाईन."


"आपल्यामुळे नाही

कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे."


Comments

Popular Posts

25 brand new Marathi status for WhatsApp Instagram and Facebook for boys and girls

25 brand new marthi status New Marathi attitude Status UNLIMITED Marathi  स्टेटस Daily UPDATED, Attitude Status in Marathi Share This Status With Your FB Post For More Likes And Share| ALso Well Liked Status Added| Hello Dosto आपल्याला येथे  Best Attitude Status in Marathi    मीळतील.आणी तूम्ही Facebook Ani Whatsapp वर Share करू शकता. १. 😎दिसणं कसही असू द्या  हो 😎 स्वभाव मात्र❣️ दीलदार❣️ असला पाहिजे.! Marathi status  २. 🤘वाट लावण्या पेक्षा वाट 🤘 😎दाखवणे जास्त कठीण असत.😎 marathi status whatsapp ३. 😴या मतलाबाच्या दुनियेत कोणी😴 कोणी नसत भावा🧑 म्हणून आई वडीला शिवाय कोणावर 🙈विश्वास🙈 नका ठेऊ. marathi status in life  ४. 🕴️लुक तसा साधाच आहे 🕴️ पण 💪भल्या भल्यांची💪 वाट लावली आहे. Attitudes Marathi status ५. ना सुंदर मुलिंसाठी 🧖 ना सुंदर मुलांसाठी 🙇 काळीज धडकत फक्त ,👨‍👩‍👧 आईबाबा आणि 🚩 शिवबा🚩 साठी. New Marathi Status Lines ६. 💲पैसे कमवा लोक झक मारून मागे येतील.🏦 Marathi status ७. 😎तू टेन्शन नको घेऊ

21 brand new Marathi status for WhatsApp Instagram and Facebook for boys and girls

21 brand new Marathi status for WhatsApp Instagram and Facebook  for boys and girls New Marathi attitude Status UNLIMITED Marathi  स्टेटस Daily UPDATED, Attitude Status in Marathi Share This Status With Your FB, Instagram, WhatsApp Post For More Likes And Share| ALso Well Liked Status Added| all Marathi status available नमस्कार मित्रांनो आपल्याला येथे  Best Attitude Status in Marathi मीळतील.आणी तूम्ही  ते Facebook  आणी  Whatsapp वर Share करू शकता. .१.   Success होऊन दाखवा  त्यांना       जे तुमच्या हरण्याची वाट बागत आहेत     मराठी स्टेट्स     २.               मला नशिबावर नाही               स्वतःवर विश्वास आहे             ३.           मी कधी कोणाची insult                    करत नाही       फक्त त्यांना त्यांची औकात दाखवतो     ४.         अनुभव शिकवतो कोणासोबत       बोलायचं आणि कोणासोबत कोलायच ५.         स्वतःच एवढ आस्तित्व बनवा                       मेलात         तरी CBI चौकशी झाली पाहिजे Marathi attiutde status       ६       दुष्मणा पेक्षा आपलेच

40+ brand new Marathi status for WhatsApp Instagram and Facebook for boys and girls

  Tumhi  jar  Marathi attitude status,Marathi status   shodhat asal tar tumhi agadi योग्य thikani ala what  Aaj mi tumchya sobat kahi Marathi status shair karanar ahe Ani अशा करतो ki tumhala te  नक्की आवडतील  New Marathi attitude Status UNLIMITED Marathi  स्टेटस Daily UPDATED, Attitude Status in Marathi Share This Status With Your FB Post For More Likes And Share| ALso Well Liked Status Added| Hello friends आपल्याला येथे Best Attitude Status in Marathi मीळतील.आणी तूम्ही  ते Facebook  आणी  Whatsapp वर Share करू शकता. marathi status sathi amhala support kara 1. #😎लक्षात  ठेवा जितकी इज्जत देता येते त्याच्या दुप्पट काढता पण येते#😎 Marathi status 2.#😎ठरवून  काय करत नाय जे काय करतो ते “रिअल”..#$ 3. #$बिनधास्त माझी बदनामी करा, मला नाव ठेवा मला वाईट म्हणा फक्त तुम्ही चांगले असाल तरच....✌👊😎 Marathi attitude status 4. # 😎बाहेरच्या  लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.#$😎 Marathi status 5. #😎कामाशिवाय  आठवण आली तरच संपर्क साधा.......!∆ Marathi attitude st