Tumhi jar Marathi attitude status,Marathi status shodhat asal tar tumhi agadi योग्य thikani ala what
Aaj mi tumchya sobat kahi Marathi status shair karanar ahe Ani अशा करतो ki tumhala te नक्की आवडतील
New Marathi attitude Status UNLIMITED Marathi स्टेटस Daily UPDATED, Attitude Status in Marathi Share This Status With Your FB Post For More Likes And Share| ALso Well Liked Status Added| Hello friends आपल्याला येथे
Best Attitude Status in Marathi मीळतील.आणी तूम्ही ते Facebook आणी Whatsapp वर Share करू शकता.marathi status sathi amhala support kara
1.#😎लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते#😎
![]() |
Marathi status |
2.#😎ठरवून काय करत नाय जे काय करतो ते “रिअल”..#$
3.#$बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच....✌👊😎
![]() |
Marathi attitude status |
4.#😎बाहेरच्या लोकांचं सोडून द्या इथे आपलेच लोक आपल्यावर जळतात.#$😎
![]() |
Marathi status |
5.#😎कामाशिवाय आठवण आली
तरच
संपर्क साधा.......!∆
![]() |
Marathi attitude status |
6.€√#😎लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायच
आपली ओळख अशी आहे की,√#
7.#😎मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप #
8."#😎दुनिया म्हणलं तस जगायचं नाय"
9."#🤘त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.#"
10."#🤗गुलामीची एवढी पण सवय लावून घेऊ नका कि स्वतःची ताकद विसराल.!"
11."#🤘सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम
चालू आहे
म्हणून टीका करणाऱ्या
निर्लज्ज लोकांना
उत्तर द्यायला #⏳ time नाही."
12.#"#😎जे उंच उडायची स्वप्न बघतात ना, ते खाली पडायला घाबरत नाय#😎."$
13."जे#☝️लोक_ आम्हाला# फोनमध्ये
block_करतात_आम्ही त्यांना
#आयुष्यातुन_#🚧 block करतो ....
ते पण कायमच.............!"
14."#🤛संघर्ष करत रहा, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही".
15."#😎भिडायची लायकी नसेल तर
नडायची खाज पण ठेवू नका👊"#
16.#😎शेठ तुमचं तरी डोकं
खराब आहे
मी तर माणूसच खराब आहे .😎#$
17."#😎बापाने जन्म गर्दीत राहायला नाही तर गर्दी जमवायला दिलाय"
18."#😎हद्दीत राहायचे नाहीतर
आपण जिद्दीत उतरल्यावर
भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो🎊
19."#😎Respect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो."
20."#😎नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण!!!!!"
21."#😎सांगून ठेवतो
पटवणार तर तुलाच.
22."#,तुम्ही बोलतांना सहज बोलून
जाता म्हणून
कोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो.😎#"
23."#$ आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.#"
24."#😎गर्दीत उभ राहून माज करण
कोणाला पण जमतं खरी हिम्मत
तर त्यांच्यात असते जो पूर्ण
गर्दीच्या विरुद्ध उभा राहतो.#"
25."#😎पोरींसाठी वाघासारख्या मित्रांना दूर करू नका.#"
26."#😎कर्मा गेला तेल लावत...
ज्यांनी माझं वाईट केलं,
त्यांना आपण बरबादच करून सोडणार🤘#"
27.#,आयुष्यात #😎बाप होऊन जगायचं लोक तर मेलेल्याना पण नाव ठेवतात."#
29."#😎ना_कोणाच्या_अभावामुळे_जगतो
ना_कोणाच्या_प्रभावामुळे जगतो
आरे_जिंदगी आमची#आहे
बस_आम्ही_आमच्या रुबाबात जगतो."
30."#😎 काही_लोकांना#माझी😎
जरा_जास्तच_#माहिती असते
बहुतेक #कामधंदे _सोडून
माझाच #अभ्यास _करतात.#"
31."#😎आयुष्यात कोणाला नाव ठेवताना
हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.👍#"
32."#😎वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि
लोक कशी आहे आणि
आम्ही त्यांना काय समजत होतो.😢#"
33."#😎प्रत्येक भूकणाऱ्याला
दगड नाय मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून
पुढे जायचे.#"
34."#ज्यांचा #😎स्टेटस , स्टोरी,पोस्ट मी
बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची
लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30
सेकंदाची पण नाही.....#"
35."#माघार घेतली म्हणून कमी समजू नका
कारण #🤛वाघ चार पावले मागे जातो ते
झेपघेण्यासाठी🐅🐯#"
36."#🤘पाठीमागे लोक काय बोलतात त्याच
दुःख नाही
गर्व त्यागोष्टी चे आहे कि
ताकद नाही कोणाची
तोडांवर बोलायची.#"
37."#😎लोकांना आपण का खटकतो
आपण वाईट वागतो म्हणून
नाही
तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून!#"
38."#😎बरं झालं की लोक बोलायचे बंद
झाले
जे आधी #🤘कामापूरतेच बोलत होते.#"
39."#☝️वेळ येऊ दे रे फक्त
उत्तर हि देणार आणि #💰हिशोब हि करणार.👊#"
40."#😎माझा स्वभाव असा आहे की,
जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं
तरी
तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो
कि मला असं #😎बोलायला नको हवं होतं.#"
41."#😎लोक का जळतात
ह्याचा विचार मी नाही करत
लोक अजून कसे जळतिनं
याचा मी #😎विचार करतो.#'
42."#😎सगळ्यांना चांगलं समजायचे
सोडून द्या
लोक बाहेरून दिसतात तसे
आतून #😎 नसतात.#"
43."#😎कोणत्याच गोष्टीचा माज नसावा
कारण
वेळ प्रत्येकाला #😎संधी देते.#"
44."#कोणतेही #😎क्षेत्र असूद्या
आपण नेहमी Top लाच राहणार
समजल का #☝️केळ्या ..#"
#brandmarathistatus
"New Attitude Status In Marathi" |Share New Marathi Status Lines Unlimited ONly For You| Only This Site Provide Unlimited Status Lines In Marathi
आपल्याला ata (marathi status)"मराठी स्टेटस" मध्ये अजून dusre काही मजेदार Marathi status स मिळतील . marathi status, marathi status whatsapp marathi status on
whatsapp,marathi status for whats up,marathi status in whatsapp,birthday marathi status,marathi status for whatsappmarathi status bday,whatsapp marathi status,marathi status in life ,,दादागिरी स्टेटस ,फ्रेंडशिप स्टेटस , लव स्टेटस , आणि आपल्याला हे status मराठी मध्ये मिळतील . आम्ही स्टेटस रोज़ अपडेट करत असतो आणि आपल्या साठी नव नवीन मराठी स्टेटस टाकत असतो .
Comments
Post a Comment