Marathi status आपली व्यक्तिमत्त्व व. Personality किंवा स्वभाव( Temperament) व्यक्त करतो ; आपण जसे आहात त्याप्रमाणे आपण आहात तसे रहा असे आम्ही म्हणतो. आपल्या सर्वांच्या विनंती लक्षात घेता आम्ही आपल्यासाठी मराठीमध्ये ( marathi status ) आनलोत. आपण पण facebook व WhatsApp मराठी स्टेटस ( #Marathi Status ) शोधत असाल तर आमच्या या मराठी स्टेटस collection ला वाचा. हा आहे Th e best मराठी स्टेटस marathi whatsapp status collection. जर आपण Instagram साठी caption search करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात येथे आपल्यासाठी आम्ही एक best marathi caption for instagram che collection तयार केल आहे. F साठी uniqe फेसबुक स्टेटस( facebook status) #fb status marathi चा संग्रह फक्त आपल्यासाठी. मित्रानो आपण जर मराठी शायरीच्या शोधात असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात येथे तुम्हाला भेटेल marathi shayari भेटतील New #Best Attitude status Marathi Status #Attitude Birthday Status In Marathi, Marathi Kadak Status , घेऊन आलो आहोत, जे आपण...
21 brand new Marathi status for WhatsApp Instagram and Facebook for boys and girls
New Marathi attitude Status UNLIMITED Marathi स्टेटस Daily UPDATED, Attitude Status in Marathi Share This Status With Your FB, Instagram, WhatsApp Post For More Likes And Share| ALso Well Liked Status Added| all Marathi status availableनमस्कार मित्रांनो आपल्याला येथे Best Attitude Status in Marathi मीळतील.आणी तूम्ही ते Facebook आणी Whatsapp वर Share करू शकता.
.१. Success होऊन दाखवा त्यांना
जे तुमच्या हरण्याची वाट बागत आहेत
![]() |
मराठी स्टेट्स |
२.
मला नशिबावर नाही
स्वतःवर विश्वास आहे
३.
मी कधी कोणाची insult
करत नाही
फक्त त्यांना त्यांची औकात दाखवतो
४.
अनुभव शिकवतो कोणासोबत
बोलायचं आणि कोणासोबत कोलायच
५.
स्वतःच एवढ आस्तित्व बनवा
मेलात
तरी CBI चौकशी झाली पाहिजे
![]() |
Marathi attiutde status |
६
दुष्मणा पेक्षा आपलेच बाराचे असतात
त्रास देयला काही कमी नाही करत
७. प्रत्येक दिवस सारखे नसतात
हो शेठ
म्हणून आयुष्यात घमंड करू नका
८ सर्वात मोठा गुरु तर
वेळ आहे
जी सारे काही शिकवून जाते
९. बदलून गेलेल्या लोकांना
दाखून द्या
आपण आजही तसेच आहोत
जसे आधी होतो
१०. एकदा का तुम्ही मनात जिंकलात तर
तुम्हाला प्रत्यक्षात
कोणीही हरवू शकत नाही
![]() |
Marathi status new |
११ कोणावर जास्त हक्क
दाखवू नका
कारण नंतर तेच तुमची
लायकी दाखवतात
१२ . आज स्वतःसाठी वेळ
घ्या उद्या
जग तुमच्या साठी वेळ काढेल
१३. तू जग तुला हे तसं
जागाच काय रे काहीही म्हणतील
१४. स्वतःच व्यक्तिमत्त्व असं बनवा की
बाप
सुद्या गर्वाने सांगेल माझी आवलाद आहे
१५. स्वप्न सुधा अशीच बघा
जी साकार करायला खूप
मेहनत लागेल
![]() |
Marthi lines |
१६. अपमानातून एक जिद्धी
व्यक्तिमत्व तयार होत
१७. आता तेव्हा थांबायचं जेव्हा
सगळी स्वप्न पूर्ण होतील
१८. विरोधक भरपुर आहेत पण समोर
येण्याची लायकी एकाचीही नाही
१९. हरताय म्हणून खेळणं सोडु नका
कदाचित शेवटच्या क्षणी
निकाल तुमच्या बाजूने असेल
२०. लोक सहज दुःख देऊन जातात पण
समोरच्याला किती वाईट वाटेल
याचा विचार नाहीत करत
२१. जीवनात पुढे जायचे असेल तर
कानाने बहिरे व्हा कारण काही मोजकेच
माणसं सोडली तर बाकीचे सगळी
मनोबल दूर करनारी असतात
![]() |
Marathi status |
Brand Marathi Status
New Attitude Status In Marathi |Share New Marathi Status Lines Unlimited ONly For You| Only This Site Provide Unlimited Status Lines In Marathi
आपल्याला आता (marathi status)मराठी स्टेटस मध्ये अजून दुसरे काही मजेदार मराठी स्टेटस मिळतील .जसे की marathi status, marathi status whatsapp marathi status on
whatsapp,marathi status for whats up,marathi status in whatsapp,birthday marathi status,marathi status for whatsappmarathi status bday,whatsapp marathi status,marathi status in life ,,दादागिरी स्टेटस ,फ्रेंडशिप स्टेटस , लव स्टेटस , आणि आपल्याला हे status मराठी मध्ये मिळतील . आम्ही स्टेटस रोज़ अपडेट करत असतो आणि आपल्या साठी नव नवीन मराठी स्टेटस टाकत असतो .
Thanks ....
For more Marathi status plz click here
Comments
Post a Comment